1) मोहगनीची झाडे उंच व सरळ वाढणारी असतात . शक्यतो हया झाडांना फांद्या कमी फुटतात .
२) मोहगनी झाडांच्या लाकडाचा उपयोग फर्निचर तयार करणेसाठी करतात
३) मोहगनी झाडाचे लाकूड लवचिक व टिकाऊ असते
४) मार्केट मध्ये सदरचा लाकडास १८०० ते २००० रुपये घनफूट असा दर आहे
५) शेताच्या बांधावर मोहगनी झाडाची रोपे लावता येतात .
६) मोहगनी झाडाची रोपे सरकारी नर्सरी मध्ये उपलब्ध असतात
८) सदरच्या रोपांची लागवड कमीत - कमी ५ ते ७ फूट अंतरावर करावी .
९) शेतकऱ्यांनी सदरच्या रोपाची लागवड करावी
sandip
No comments:
Post a Comment